
शिष्यवृत्ती आता राज्यात 124 ए.डी.पी. अभ्यासक्रमांसाठी
बातमी थोडक्यात
सचिवस्तरीय समितीच्या 24 मार्च 2026 रोजीच्या मान्यतेने कृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना 124 ए.डी.पी. अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती वाढवली. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती व वसतिगृह भत्ता मिळून आर्थिक सहाय्य वाढेल. 2025-26 पासून शासनाकडून योजना राबविण्यात येणार असून, महाडडीबीटीवर ऑनलाईन अर्ज करता येतील.