
पिंपरी-चिंचवड: बनावट सब-नोटिफिकेशन्समार्फत ६० कोटी रुपये दिले
बातमी थोडक्यात
बनावट सब-नोटिफिकेशन्समार्फत ६० कोटी रुपये मंजुरीविना कंत्राटदारांना दिले. स्थायी समितीने चौकशीचे निर्देश दिले पण पाच महिन्यांपासून अहवाल सादर केला नाही. प्रकल्पानंतरचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.