
हिंजवडी मेट्रोची दोन नवीन स्थानके सुरू
बातमी थोडक्यात
सीएमआरएसच्या मंजुरीनंतर बालेवाडी हायवे स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा या दोन नवीन स्थानकांवर नियमित सेवा सुरू झाली. बालेवाडीतील व्यावसायिक व रहिवाशांना सुधारित कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित स्थानके टप्प्याटप्प्याने सुरू होतील.