
कोल्हापूर | एम. बी. ए. विद्यार्थिनी तनुजा साळोखे यांना राष्ट्रपती सुवर्णपदक
बातमी थोडक्यात
शिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षांत समारंभात एम. बी. ए. विद्यार्थिनी तनुजा साळोखे यांना राष्ट्रपती सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या एम. ए. मानसशास्त्र विषयात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या वेदिका कदम यांना कुलपती सुवर्णपदक मिळाले. या दोन्ही विद्यार्थिनींचे विद्यापीठ वर्गाकडून सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.