प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

पिंपरीला आंद्रे धरणातून १०० एमएलडी पाणी मिळणार

स्रोत: Loksatta

बातमी थोडक्यात

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आंद्रे धरणातून १०० एमएलडी शुद्ध पाणी देण्यासाठी अशुद्ध पाणी उपसा केंद्र उभारण्यात येत आहे. २०० कोटी रुपये खर्चिक या प्रकल्पाला अडीच वर्षे लागतील. त्यानंतर शहराला १०० एमएलडी शुद्ध पाणी मिळणार आहे. महापालिकेच्या वतीने इंद्रायणी नदीतून तात्पुरते ९५ एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. या नदीतील पाणी सांडपाण्याने दूषित झाले आहे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा