प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

समृद्धी महामार्गावर बस उलटल्याने २ जणांचा मृत्यू

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

समृद्धी महामार्गावर चालकाची झोप लागल्याने खाजगी ट्रॅव्हल्सची बस उलटल्याने २ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. नायगाव, ता. छत्रपती संभाजीनगर येथे पहाटे १ वाजता ही घटना घडली. मृतांची नावे रघुनंदन दत्ता सांगडे व विनोद उत्तम जाधव अशी आहेत. चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा