
श्रीरामपूर : महिलेला छळ, डॉक्टर व शिवसेना नेत्याविरोधात गुन्हा दाखल
बातमी थोडक्यात
रावसाहेब खेवरे याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्षे छळ केला व अवैध गर्भपातासाठी भाग पाडले. जीवाला धोका निर्माण झाल्यानंतर महिलेने तक्रार दाखल केली. त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.