
नाशिक : 2025-26 मध्ये 466 पुरुषांचे नसबंदी
बातमी थोडक्यात
नाशिक जिल्ह्यात 2025-26 मध्ये 13 हजार 581 नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात 13 हजार 115 महिलांचा समावेश आहे. पेठ, सुरगाणा या आदिवासी तालुक्यात अनुक्रमे 233 आणि 222 पुरुषांची नसबंदी करण्यात आली. कुटुंब नियोजनाची जबाबदारी पुरुषांनीही घ्यावी, यावर आरोग्य विभागाचे भरवसे आहे.