
गंगापूर तालुका दुष्काळ गंभीर
बातमी थोडक्यात
दुष्काळ तीव्र झाल्याने गंगापूर तालुक्यात पाणीटंचाई, 40 गावांना 60 टँकरद्वारे पाणीपुरवठा विहिरी, बोअरवेलची पातळी खालावली, टँकर भरण्यासाठी 3 स्थानिकसह 10 विहिरींचा वापर उष्णता वाढल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती पिकांचे नुकसान, चार्याच्या खर्चाचा ताण