
अनंतपूर येथे सद्गुरू शंकर महाराजांच्या जयंती सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी
बातमी थोडक्यात
अनंतपूरच्या मोथ्या वडाची बागेत सद्गुरू शंकर महाराजांच्या जन्मस्थानी पालखी सोहळा झाला. दर्शनार्थ हजारो भाविक जमले होते. दुपारी चार वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात अभ्यंगस्नान, महापूजा आदी विधी पार पडले. भाविकांच्या गर्दीने या स्थळाचे जत्रेसारखे वातावरण झाले होते.