प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

शायना एनसीने फाडला बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो, सुनील राऊत यांनी केली अटक करण्याची मागणी

स्रोत: Nav Rashtra

बातमी थोडक्यात

शायना एनसीने बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला, शिवसैनिकांमध्ये उसळला संताप. भांडुपमधील आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले असून सुनील राऊत यांनी शायना एनसीवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येण्याची ठाकरे गटाला प्रतीक्षा आहे.

4 माध्यमेउरलेल्या 3 माध्यमांनी काय म्हटले ते पाहा

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा