
मोशीत होणाऱ्या पाचव्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद संदीप तापकीर यांच्याकडे
बातमी थोडक्यात
मोशीत २० डिसेंबर रोजी होणाऱ्या पाचव्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद संदीप तापकीर यांची निवड करण्यात आली आहे. इंद्रायणी साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत तापकीर आणि डॉ. सुहास कांबळे यांच्या निवडीला मंजुरी देण्यात आली. मोशीतील जय गणेश सभागृहात हे संमेलन होणार आहे.