
ग्लोबल टेक स्पर्धेत कल्याणची एलेना झळकली
बातमी थोडक्यात
टेक्नोव्हेशन फॉर गर्ल्स स्पर्धेत कल्याणची बारा वर्षीय एलेना बन्सल अव्वल पाचमध्ये
बंगळुरू येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत एलेनाच्या शक्तीपाथ या एआय आधारित प्रोजेक्टने परीक्षकांना प्रभावित केले. एलेनाच्या या यशाने कल्याणची जागतिक पातळीवर प्रतिमा उंचावली आहे.