
माजी खासदार जलील टीसीएस प्रकरणी कोर्टात हजर होणार
बातमी थोडक्यात
माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आज नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर होणार आहेत. निदा एजाज खान, दानिश शेख आणि तौसीफ अत्तार यांच्या विरोधात बलात्कार, विनयभंग आणि धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तपास हॉटेल आणि वकिलाच्या कार्यालयापर्यंत पोहोचला आहे.