
अमरावतीतील 4.65 लाख शेतकऱ्यांना 4 हजार 290 कोटी 76 लाख रुपयांची कर्जमाफी
बातमी थोडक्यात
अमरावती विभागात 4 लाख 65 हजार 872 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 4 हजार 290 कोटी 76 लाख रुपये महाराष्ट्र शासनाने अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत जमा केले. कर्जमाफी योजनेतून अमरावती विभागात शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 'आपले सरकार सेवा केंद्रा'ला भेट द्यावी.