
मध्यस्थीनंतर कोर्टातील संप स्थगित
बातमी थोडक्यात
उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीच्या मध्यस्थीनंतर महाराष्ट्रातील कनिष्ठ कोर्ट कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळाचा संप तात्पुरता स्थगित समान वेतन प्रस्तावाला सरकारकडून मंजुरी न मिळाल्याने संप सुरू राहिल्याने दररोजच्या कोर्टाच्या कामकाजात व्यत्यय आला होता. युनियनच्या नेत्यांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.