
सातपूर दुचाकी धडकून दोन तरुणांचा मृत्यू
बातमी थोडक्यात
सातपूर औद्योगिक परिसरातील महिंद्रा सोना कंपनीजवळ सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दुचाकी गाड्यांची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाला. राजेश कृष्णा भोये व धनंजय समाधान पागर (वय 21) या २ तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.