
ठाणे जिल्ह्यात शाळा व आरोग्य केंद्रांच्या आधुनिकीकरणासाठी ५५० कोटींची योजना
बातमी थोडक्यात
ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली शाळा व आरोग्य केंद्रांच्या आधुनिकीकरणासाठी ५५० कोटींची योजना जाहीर केली आहे. सरकारी शाळांचे आधुनिकीकरण करून खाजगी शाळांच्या दर्जावर आणले जाणार आहे. २६ जानेवारी २०२८ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.