
'तू आहेस ना' मध्ये सुप्रिया पिळगावकर करणार झळकणार
बातमी थोडक्यात
अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर दीपक गावडे लिखित दिग्दर्शित 'तू आहेस ना' या चित्रपटात झळकणार आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित या चित्रपटात सिद्धार्थ बोडकेची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.