
नाशिक बँकेकडून रब्बी हंगामासाठी ३७३ कोटी रुपयांची पीक कर्ज वितरण
बातमी थोडक्यात
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रब्बी हंगामासाठी ३६ हजार ३८५ शेतकऱ्यांना ३७३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. १३ तालुक्यात दुष्काळामुळे पेरणी संथ गतीने सुरू आहे. बँकेने ऑक्टोबरपासून कर्ज वितरण सुरू केले, परंतु वितरण दर कमी होता.