
मुंबई मेट्रो मार्गिका ५ ने गाठला महत्त्वाचा टप्पा
बातमी थोडक्यात
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा गाठत पहिली मेट्रो ट्रेन कसली डेपो येथे दाखल झाली आहे. २७ हेक्टरच्या या डेपोमध्ये ३० ट्रेन सेट असतील. तपासणी, चाचणी आणि देखभालीसाठी ट्रॅकही असतील. प्रवाशांना अधिकृत सेवा कधी सुरू होईल याची प्रतीक्षा आहे.