
सुक्ता पुलाजवळ बिबट्या दिसला
बातमी थोडक्यात
भूम तालुक्यातील सुक्ता पुलाजवळच्या रस्त्यावर बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्री ९ ते १० या वेळेत बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने यापूर्वी याच रस्त्यावर वाघ दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.