
अमरावती : दुचाकी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
बातमी थोडक्यात
कवठा कडू जंक्शनजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने बसला धडक दिल्याने २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात वृद्ध आई गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताने अंजनगाव बारी येथे शोक व्यक्त केला जात असून येराणे परिवारावर दुःखाचे सावट आहे.