
आजपासून ८ गावांना ८ तास वीजपुरवठा
बातमी थोडक्यात
आठ गावातील शेतकऱ्यांना मंगळवारपासून सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत आठ तास वीज मिळणार आहे. महालसाकोरे उपकेंद्रात कृषी पंपांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ५ एमव्हीएचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला. आमदार दिलीप बनकर यांनी ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन केले आणि नंदुर मधमेश्वर धरणाच्या गेटची पाहणी केली.