प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

कडाक्याच्या थंडीतही सोलापुरात शेतकऱ्यांचा तळ

स्रोत: Nav Rashtra

बातमी थोडक्यात

उसाला ३५०० रुपये प्रति टन द्यावे या मागणीसाठी दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढला. नेते व कारखानदारांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे थंडीत शेगडी पेटवून शेतकऱ्यांनी तळ ठोकला. पहिला हप्ता जाहीर होईपर्यंत निघणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा