
पिंपरी-चिंचवड मध्ये कॉलेज स्टुडंटचे अपहरण
बातमी थोडक्यात
ताठवडे येथे भर दिवसा ओम नावाच्या कॉलेज स्टुडंटचे अपहरण रामेश्वर साहेबराव तोगरे व अज्ञात साथीदाराने केले. ओमला डांगे चौकात नेऊन मारहाण केली. त्याच्या वडिलांनी वाकड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.