
बंगळूरु मध्ये सासरच्या मंडळींकडून महिलेचा छळ, कुटुंबावर गुन्हा दाखल
बातमी थोडक्यात
बंगळूरु मध्ये एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळीकडून छळ होत असून तिच्या धाकट्या सुनेच्या साखरपुड्याच्या वेळी सासरच्या मंडळींनी तिचा आणि तिच्या कुटुंबाचा अपमान केला आहे. सासरच्या मंडळींनी महिलेच्या आई वडिलांकडे बंगळूरु मध्ये राहण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे महिलेच्या पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छळामुळे महिलेला ब्रेन स्ट्रोक आला असून तिला गर्भपात करावा लागला.