
मराठवाड्यात गारवा मराठवाड्यात गारवा आल्याने महाबळेश्वरपेक्षा धुळे थंड
बातमी थोडक्यात
धुळेचे तापमान १०.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले. महाबळेश्वरलाही मागे टाकले. धुळे, परभणी, निफाडमध्ये उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी तीव्र झाल्या. नाशिक जिल्ह्यासह निफाड तालुक्यात सर्वाधिक परिणाम झाला आहे.