
कोर्ट कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप
बातमी थोडक्यात
उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी राज्यातील कोर्ट कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून अनिश्चित काळासाठी संप सुरु होणार आहे. 900 कामगारांचा हा संप असून 2025 मध्ये शासनाकडे पाठविलेला प्रस्तावाला मंजुरी मिळणे बाकी आहे. कर्मचाऱ्यांनी चांगल्या वेतनशर्ती मागितल्याने कोर्टाचे कामकाज ठप्प होणार आहे.