
जिल्ह्यात रब्बी रोटेशनसाठी पाणीपुरवठा बंद
बातमी थोडक्यात
जिल्ह्यात रब्बी हंगामातील पाणी रोटेशन दुष्काळामुळे थांबले आहे. दौड, पाटास, यवत, इंदापूर, काही ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा १८ नोव्हेंबरपर्यंत केला जाणार आहे. त्यानंतर कालव्यातून पाणी सोडणे बंद केले जाईल.