
कासार गल्लीतील घरामध्ये लाखोची चोरी
बातमी थोडक्यात
भरवास्तीतील कासार गल्लीतील बंद घरातून निवृत्त मंडळ अधिकारी पुष्कराज कवरे यात्रेला गेल्याने घरात चोरी झाली. घरातून रोख रक्कम, सोने आणि एक एक्टिवा चोरून नेण्यात आली. शनिवारी एका घरकामगाराला घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर कुटुंबीयांनी चोरीची तक्रार केली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता चोरांचा शोध घेणे पोलिसांसमोर एक आव्हान आहे.