राज्यात थंडीचा जोर वाढणार
बातमी थोडक्यात
राज्यात थंडीचा जोर वाढत असून किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत जास्त तापमान असल्याने नागरिकांना संमिश्र वातावरण जाणवत आहे. येत्या काही दिवसात थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.