
एमआयडीसी पोलिसांनी अंबाड औद्योगिक वसाहतीत गस्त घातल्याने चोरीला आळा
बातमी थोडक्यात
दिवाळीच्या सुट्टीनंतर अंबाड एमआयडीसीतील उद्योगधंद्यांनी रविवारपासून पूर्ण क्षमतेने काम सुरू केले. सुट्टीत एमआयडीसी पोलिसांनी चोवीस तास गस्त घातल्याने चोरीच्या घटना टळल्या. एमआयडीसी पोलिसांनी वाढीव गस्त घातल्याने औद्योगिक परिसर अधिक सुरक्षित झाला आहे.