प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

सांताक्रूझ मतदारसंघामध्ये राजकीय लढाई

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

सांताक्रूझ मतदारसंघामध्ये राजकीय लढाई तीव्र स्वरूपात सुरू आहे. सर्वच पक्ष वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या मतदार संघाने व्हिक्टोरिया उर्फ मामी फर्नांडिस यांना दुसऱ्यांदा संधी दिली नाही. सांताक्रूझ मतदार संघामध्ये निवडणुकीची लढाई रंगणार आहे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा