मुंबई-नाशिक महामार्गावर ट्रकच्या धडकेत भिवंडी माण चिरडले
बातमी थोडक्यात
मुंबई-नाशिक महामार्गावर अंजुर गावाजवळ ट्रकच्या धडकेत चिरडून अय्युब मेहबूब शेख (वय ६७) यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा जावेद शेख गंभीर जखमी झाला असून त्याला ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार ट्रक चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.