
मुंबई सीएनजीच्या दरात ९१.५० रुपये प्रति किलोने वाढ
बातमी थोडक्यात
मुंबईत सीएनजीच्या दरात १४ नोव्हेंबरपासून १.५० रुपये प्रति किलोने वाढ होऊन दर ९१.५० रुपये झाला आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक स्तरावरच्या गॅसच्या दरांना महानगर गॅस लिमिटेडने यामागचे कारण सांगितले आहे. या दरवाढीचा फटका मुंबईतील रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहन मालकांना बसणार आहे.