
अहिल्यानगर नाट्यगृह संकुल पूर्णत्वाकडे
बातमी थोडक्यात
शहरातील नागरिकांचे स्वप्नवत असलेले अहिल्यानगर नाट्यगृह संकुल ९५ टक्के पूर्ण झाले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यामागे बांधकाम सुरू असून लवकरच इंटिरियर डिझाइनचे काम सुरू होणार आहे. संकुल सुरू होण्यासाठी शहरातील नागरिकांना सहा ते सात महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.