दिघांचीत बसची हॉटेलच्या शेडमध्ये धडक
बातमी थोडक्यात
दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचा ताबा सुटल्याने हॉटेल अथर्व गार्डनच्या शेडमध्ये धडकली. हॉटेलचे नुकसान झाले. जमाव जमला. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.