
१.२० कोटींच्या नोकरी फसवणूक प्रकरणी महिला अटकेत
बातमी थोडक्यात
विनिता विवेक मुंज याच्या अटकल जामीन फेटाळल्यानंतर १.२० कोटींच्या फसवणूक प्रकरणी तिला अटक करण्यात आली. सुनील दामोदर धुरे यांच्या तक्रारीवरून कणकवली पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस आता या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत.