
चंदनपुरी घाटात सात वाहनांची टक्कर
बातमी थोडक्यात
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रकचा ताबा सुटल्याने सात-आठ वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांब रांगा लागल्या. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली.