
महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत वर्धातील २५ हजार ९०२ ग्राहकांना वीज बिलमाफी
बातमी थोडक्यात
महावितरच्या अभय योजना २०२६-२७ अंतर्गत खंडित वीजपुरवठा असलेल्या वर्धातील २५ हजार ९०२ ग्राहकांना १०० टक्के व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे. या योजनेत एकवेळ किंवा हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सुविधा असून १५ डिसेंबरपर्यंत पैसे भरणाऱ्यास सवलत देण्यात आली आहे. ग्राहकांनी ऑनलाइन अर्ज करून सेवा पूर्ववत करावी आणि आर्थिक ताण टाळावा.