
मालाड पूर्व भागातील छठा पुजेचे आयोजन मनसेकडून
बातमी थोडक्यात
मनसेच्या नगरसेविका सुरेखा परब यांच्या नेतृत्वाखाली मालाड पूर्व भागातील अप्पा पाडा परिसरात मनसेने छठा पुजेचे आयोजन केले होते. या पुजेमुळे पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मनसेनेच्या छठा पुजेवरील विरोधाभासी भूमिकेमुळे राजकीय चर्चेला नवं वळण मिळालं आहे.