
मुंबई फुलबाजार दरात दिवाळीनंतर घसरण
बातमी थोडक्यात
मागणी घटल्याने मुंबईतील बाजारात नैसर्गिक फुलांच्या दरात दिवाळीनंतर ४० टक्क्यांनी घट झाली. दादर बाजारात वाहनांची आवक १८०-२०० वरून ३०-४० पर्यंत घटली. २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तुळशीविवाहाच्या वेळी पुन्हा भाव वाढण्याची विक्रेत्यांना अपेक्षा आहे.