
आदिवासी विद्यार्थ्यांना स्वयंपयोजन अनुदान अधिक
बातमी थोडक्यात
अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंपयोजन अंतर्गत राज्य शासनाने अन्न, निवास व निर्वाह खर्चाचे अनुदान वाढविले. दहावी नंतर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी या योजनेत प्रवेश दिला जातो. महागाई व विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन शहरनिहाय अनुदानात बदल करण्यात आले.