प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

डीएमआयसी विस्तारासाठी भूमापन सुरू

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

डीएमआयसी-औरिक बिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी सहा गावातील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहणास होकार, तीन महिन्यांपासून सुरू असलेला गतिरोध संपुष्टात विस्तारामुळे उद्योगांना अधिक जागा मिळणार, लवकरच सुरू होणार भूमापन एकूण अधिग्रहित क्षेत्र ३,०१०.२८ हेक्टर

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा