
भर रस्त्यावर कंटेनरची टक्कर, 19 गाड्यांचा चुराडा, 4 जणांची गंभीर जखमी
बातमी थोडक्यात
90 किमी प्रति तास वेगाने धावणाऱ्या कंटेनरची किणगाव राजाजवळ भर रस्त्यावर टक्कर, 19 गाड्यांचा चुराडा, 8 जखमी, 4 जणांची गंभीर अपघातामुळे 2 ते 3 किलोमीटर वाहतूक ठप्प झाली, सात वर्षांचा मुलगा गाडीत अडकला. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.