
पुण्यात विहिंपकडून भावंडांना अन्नधान्य किटचे वाटप
बातमी थोडक्यात
पुण्यात विश्व हिंदू परिषदेतर्फे भावंडांना अन्नधान्य किटचे वाटप पुण्यात भावंडांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. दुष्काळग्रस्त महिलांना १ हजार किटचे तर बुधवार पेठेतल्या देवदासी व वेश्याव्यवसायातील महिलांना १२ वस्तूंचे किट देण्यात आले. नामदेव शिंपी कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यात संजय मुदराळे उपस्थित होते. दुष्काळग्रस्त भागातील महिलांना किटचे वाटप करण्यात आले. त्यामुळे महिलांना दिवाळीचा आनंद मिळाला.