
आगीत कुसूर आणि अदसुरेगाव येथील ३५ गाड्या चारा जळून खाक
बातमी थोडक्यात
आग लागून दोन गावातील ३५ गाड्या चारा जळून खाक झाला, कुसूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी झाला. जनावरांचा चारा जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांना नवं संकट आले असून शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.