
Nvidia च्या सीईओचे प्रेम प्रकरण बाजारातील घसरण
बातमी थोडक्यात
Nvidia चे सीईओ जेन्सेन हुआंग यांचे चिनी उद्योगपती ॲलिस हुआंग यांच्याशी प्रेम प्रकरण असल्याच्या आरोपामुळे कंपनीचे नेतृत्व आणि आर्थिक स्थैर्य हादरले आहे. अमेरिकेतील गुप्तचर संस्था ॲलिस हुआंग यांच्यावर हेरगिरीचा संशय घेत आहेत. यामुळे Nvidia च्या शेअर्समध्ये ३० टक्क्यांची घसरण झाली असून बाजारमूल्यात ४६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. संचालक मंडळाने या आरोपांची चौकशी सुरू केली आहे.