
मार्लेश्वर येथे दगड कोसळून ६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
बातमी थोडक्यात
मार्लेश्वर या तीर्थक्षेत्रात डोक्यावर दगड पडल्याने रित्वी संदीप पाटील या सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबीय दर्शनासाठी आले असताना हा प्रकार घडला. या अपघातानंतर भाविकांच्या सुरक्षेची चिंता स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.